
“श्रीदेवनाथ महास्थानम्” श्रीनाथपीठ श्रीदेवनाथ मठ ही भारतातील प्राचीन आचार्य गुरुशिष्य परंपरा असून सुप्रसिद्ध व जगप्रसिद्ध “नाथ” परंपरचे स्थान आहे.
ब्रम्हदेवाचे पुत्र प्राचीन काळचे अत्री ऋषी यांची ही आचार्य परंपरा असून श्री दत्तात्रेय भगवान या परंपरेचे प्रथम आचार्य आहेत. या परंपरेत अनेक अत्रेय ऋषी श्रीनाथ गुरुशिष्य परंपरेने आचार्य झालेत. या प्राचीन आध्यामिक गुरुशिष्य परंपरेत अत्री ऋषी व अनुसूया साती माता हैं परंपरेचे प्रथम युगल दर्शन असून द्वितीय श्रीनाथ आचार्य ” भगवान श्रीदत्तात्रेय व अनघा लक्ष्मी ” झालेत. हजारो वर्षांची हीच परंपरा पुढे अत्रेय ऋषींनी गुरुपरंपरेने चालवली.
(दौलताबाद देवगढ़)
(१५०५ - १५७६)
(पैठण)
(१५४९ - १६००)
(गावबा) (कावसान-पैठण)
(१५८२ - १६६१)
(श्रीरंगपट्टणम्)
(१६२९ - १६८२)
(काशी)
(१६४९ - १७१०)
(काशी)
(१६५५ - १७२०)
(बाभुळगांव)
(१६६१ - १७२४)
(त्रिपुटी)
(१६९० - १७६७)
(बुऱ्हाणपूर-अंजनगांव)
(पहिले) (१७२२ - १८१२)
(ग्वालीयर-अंजनगांव)
(१७५३ - १८२१)
(हैद्राबाद हायकोर्ट-अंजनगांव)
(१७८४ - १८३७)
(अंजनगांव-श्रीदेवनाथ मठ)
(१७९० - १८५१)
(अंजनगांव-श्रीदेवनाथ मठ)
(१८१७ - १८९१)
(पंढरपूर-श्रीदेवनाथ मठ)
(१८७२ - १९११)
(अंजनगांव-श्रीदेवनाथ मठ)
(१८८२ - १९३०)
(अंजनगांव-श्रीदेवनाथ मठ)
(द्वितीय) (१८९४ - १९६०)
(अंजनगांव-श्रीदेवनाथ मठ)
(१९३३ - २०००)
(सन १९६८ पासून पुढे)